lek ladki yojana

लेक लाडकी योजना अर्ज कसा करावा आणि लाभ काय आहेत?

Maharashtra Lek Ladki Yojana:  महाराष्ट्र शासनाने विशेषतः मुलींसाठी महाराष्ट्र लेक लाडकी योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे सरकार मुलींच्या जन्मापासून ते 18 वर्षांचे होईपर्यंत स्वतंत्रपणे एकूण 1 लाख 1 हजार रुपये देणार आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये सुरू केली होती. मुलींचा जन्म झाल्यावर सरकार त्यांना 5,000 रुपये देईल. लेक Read more…